Me tuziach re | Sony Marathi | नवीन डायलॉगसह संग्राम परतला | Sangram Salvi

2019-07-04 31

सोनी मराठीवरील मी तुझीच रे या मालिकेतून अभिनेता संग्राम साळवी एक नव्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. काय आहे त्याचा रोल जाणून घेऊया या व्हिडिओमधून!